Bank Jobs

आयबीपीस (IBPS) मार्फत भरती – विविध पदांच्या १५३३२ जागा.

IBPS (Institute of Banking Personnel Selection) RRB – CWE-VI Recruitment 2017 For 15332 Officers (Scale-I, II & III) & Office Assistants (Multipurpose) Posts.

आयबीपीस मार्फत भरती – विविध पदांच्या १५३३२ जागा.

संस्थेचे नाव : आयबीपीस

एकूण पदसंख्या : १५३३२

पदाचे  नाव:

१. कार्यालय सहायक (बहुउद्देशीय) – ८२९८ जागा

पात्रता :

अ. मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी
ब. स्थानिक भाषेतील प्रावीण्य

वयोमर्यादा : १८ ते २८ वर्ष

 

२. ऑफिसर स्केल- I – ५११८  जागा

पात्रता :

अ. मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी.
ब. स्थानिक भाषेतील प्रावीण्य
क. संघनक ज्ञान

वयोमर्यादा : १८ ते ३० वर्ष

 

३. ऑफिसर स्केल- II (जनरल बँकिंग ऑफिसर / स्पेशलिस्ट ऑफिसर्स) – १७४७

पात्रता :

अ. मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी ५०% गुणांसह.

वयोमर्यादा : २१ ते ३२ वर्ष

 

४. ऑफिसर स्केल – III – १६९ जागा

अ. मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी ५०% गुणांसह.

वयोमर्यादा : २१ ते ४० वर्ष

 

अर्ज फी : ६००/- रुपये (SC/ST/PWD/EXSM – १००/- रुपये)

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १४ जुलै २०१७.

जाहिरात पहा.

Translate »