IBPS Recruitment 2017 For 7883 Clerk Posts.
आयबीपीएस मार्फत महाभारती – लिपिक पदाच्या ७८८३ जागा
एकूण पदसंख्या : ७८८३
पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता : पदवी (कोणत्याही शाखेतील)
वयोमर्यादा : २१ ते २८ वर्षे (दिनांक ०१ सप्टेंबर २०१७ रोजी )
अर्ज फी : ६००/- रुपये (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक: १००/- रुपये).
निवड प्रक्रिया : पूर्वपरीक्षा + मुख्यपरीक्षा
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०१७.
ऑनलाइन फी भरण्याची अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०१७.