Maharashtra Pune Teacher Jobs

इंदिरा कॉलेज ऑफ इंजि. & मॅने. पुणे येथे विविध पदांच्या जागा

Indira College of Engineering and Management Parandwadi, Pune Recruitment 2018 For Various Post.

इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग & मॅने.,परंदवाडी, तालुका – मावळ, जिल्हा पुणे येथे विविध पदांच्या जागा

पदाचे नाव :

१. प्रोफेसर/ असिस्टंट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता : सिविल, मॅक, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

२. लॅब असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : सिविल, मॅक, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

३. प्रोफेसर/ असिस्टंट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता : MBA (Specialization – Banking, Insurance and Financial Service)

४. मॅकॅनिस्ट/ कारपेंटर

शैक्षणिक पात्रता : ITI

५. साॅफ्ट स्कील ट्रेनर

शैक्षणिक पात्रता : पदवी/ उच्च पदवी

इच्छुक व पात्र उमेदवार principal@indiraicem.ac.in या इमेल अर्ज पाठवू शकता

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : १० जून २०१८

अर्ज डाऊनलोड करा.

Translate »