India Post Recruitment 2017 of Welder, Motor Vehicle Mechanic, Motor vehicle Electrician, Painter Posts.
भारतीय डाक विभाग, मुंबई येथे विविध पदांच्या जागा.
जाहिरात क्र. : DMS- 8/Tecn.Rectt/xx/2016/42
एकूण पदसंख्या : ०६
पदाचे नाव :
१. मोटर वाहन मॅकेनिक: 03 जागा
२. मोटर वाहन इलेक्ट्रिशियन: ०१ जागा
३. वेल्डर: ०१ जागा
४. पेंटर: ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : आई.टी.आई. किंवा ०८ वी वर्ग उत्तीर्ण.
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्ष.
पगार : 19,900/- प्रति महिना + 5200-20200/- ग्रेड पे.
पात्र व इच्छुक उमेदवार जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज भरून स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्ट द्वारे दिलेल्या पत्तावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
Sr. Manger, Department Of Posts,
Mail Motor Service,
134/A, S.K.Ahire Marg, Worli,
Mumbai 400018.
अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : २८ ऑगस्ट, २०१७ रोजी सायं ०५ पर्यंत.