Government Jobs

भारतीय वायुदल भरती अधीक्षक, स्टोअर कीपर पदाच्या ९५ जागा

Indian Air Force Recruitment 2017 For 95 Group C Civilian & Commissioned Officer Posts.

भारतीय वायुदल भरती अधीक्षक, स्टोअर कीपर पदाच्या ९५ जागा

एकूण पदसंख्या : ९५

पदाचे नाव: गट ‘सी’

१. अधीक्षक (स्टोअर) : ५५ जागा
२. स्टोअर कीपर : ४० जागा

वयोमर्यादा: १८ ते २५ वर्ष

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा अधीक्षक पदासाठी १२ वी.

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा,कौशल्य चाचणी/ व्यावहारिक चाचणी.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : जाहिरातीच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत.

जाहिरात दिनांक: १२ ऑगस्ट २०१७.

जाहिरात पहा.

Translate »