Government Jobs Indian Army Maharashtra

भारतीय सैन्य भरती मेळावा २०१९ – मुम्ब्रा, ठाणे

Indian Army Recrutment Rally 2019/ सैन्य भरती मेळावा २०१९ – मुम्ब्रा, ठाणे

पदाचे नाव :
१. सोल्जर जनरल ड्यूटी
२. सोल्जर टेक्निकल
३. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट)
४. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
५. सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल
६. सोल्जर ट्रेड्समन
७. शिपाई फार्मा

मेळाव्याचे ठिकाण : माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, जिल्हा – ठाणे

सहभागी जिल्हे : मुंबई शहर, मुंबई उपनगरी, ठाणे, पालघर, रायगड, आणि नाशिक फ़क्त याच जिल्हातील उमेदवाराने अर्ज करावेत.

ऑनलाइन अर्ज सुरुवात दिनांक : १३ नोव्हेंबर २०१९ पासून.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०१९.

जाहिरात पाहा.

Translate »