Government Jobs

भारतीय नौदलात भरती – विविध पदांच्या जागा

Indian Navy invites application from unmarried male candidates for Steward, Chef & Hygienist.

भारतीय नौदलात भरती – विविध पदांच्या जागा.

पदाचे नाव : Steward, Chef & Hygienist

शैक्षणिक पात्रता :  दहावी पास.

वयोमर्यादा : उमेदवारांची जन्मतारीख १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००१ दरम्यात असावी.

पगार :  १६६०० ते ९४१००/- रुपये + ग्रेड पे ५२००/- रुपये.

इच्छुक व पात्र उमेदवार www.joinindiannavy.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०९ जुलै २०१७.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज करा.

Translate »