Government Jobs Indian Nevy

भारतीय नौदल भरती २०१७ अधिकारी पदांच्या जागा

भारतीय नौदल भरती २०१७ अधिकारी पदांच्या जागा.

एकूण पदसंख्या : २८

पदाचे नाव :
1. SSC (Edn) – १४ जागा
2. PC (Logistics) – १४ जागा

शिक्षणिक पात्रता: बी टेक /बी एस्सी / बी काम/ एम एस स्सी.

अंतिम दिनांक : २०/०४/२०१७.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Translate »