Government Jobs Indian Post Maharashtra

भारतीय टपाल ग्रामीण डाक सेवक भरती २०१७

indian postभारतीय टपाल ग्रामीण डाक सेवक भरती २०१७

वयोमर्यादा : १८ ते ४० वर्षे.

शैक्षणिक पात्रता :  इयत्ता १० वी पास आणि मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण संस्था किमान ६० दिवस मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

आंध्रप्रदेश : ११२६ जागा
आसाम : ४६७ जागा
छत्तीसगड : १२३ जागा
दिल्ली : १६ जागा
हरियाणा : ४३८  जागा
हिमाचल प्रदेश : ३९१ जागा
झारखंड : २५६ जागा
कर्नाटक : १०४८ जागा
मध्यप्रदेश : १८५९ जागा
महाराष्ट्र : १७८९ जागा
ओडिशा : १०७२ जागा
राजस्थान : १५७७ जागा
तामिळनाडू : १२८ जागा
तेलंगणा : ६४५ जागा

परीक्षा फी : १००/- रुपये

इच्छुक उमेदवार http://www.appost.in/gdsonline या संकेतस्थळावर एप्रिल आणि मे महिन्यात अर्ज करू शकता.

Translate »