Bank Jobs

जळगाव जनता सहकारी बँकेत भरती – बँकिंग ऑफिसर पदाच्या जागा

Jalgaon Janata Sahkari Bank Recruitment 2017 For Banking Officer Posts

जळगाव जनता सहकारी बँकेत भरती – बँकिंग ऑफिसर पदाच्या जागा.

पदाचे नाव : बँकिंग ऑफिसर

शैक्षणिक पात्रता : M.Com, M.Sc, MCM, MCA, MBA, LLB – ६०% गुणांसह.

वयोमर्यादा : २१ ते २८ वर्ष (दिनांक १ सप्टेंबर २०१७ रोजी)

अर्ज फी : ४००/- रुपये

पात्र उमेदवार खालील पात्त्यावर अर्ज पाठवू शकता

पत्ता:

Chief Executive Officer, Jalgaon Janata Sahakari Bank Ltd., Head Office –
‘Seva’, 117/119, Navi Peth, Jalgaon. Pin – 425001.
Tel No.- (0257)2223699/ 2229963, Fax No. – (0257) 2225078″

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २४ ऑगस्ट २०१७.

जाहिरात पहा.

अर्ज डाऊनलोड करा.

1 Comment

Translate »