Maharashtra Nashik

के. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व वॉचमन पदाच्या जागा

K K Wagh Education Society, Nashik Recruitment 2017 For Clerk And Watchman Posts.

के. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व वॉचमन पदाच्या जागा

पदाचे नाव :

१. लिपिक-नि-टंकलेखक
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन ४० श. प्र. मि. + संघनकाचे ज्ञान

२. कनिष्ठ लिपिक (लेखा)
पात्रता : बी.कॉम / एम. कॉम प्रथम श्रेणीत उतीर्ण, टॅली ईआरपी ९

३. वॉचमन
पात्रता : १० वी उत्तीर्ण

इच्छुक व पात्र उमेदवार बायोडेटा व शैक्षणिक कागदपतत्रांच्या साक्षांकित प्रतीसह खालील पत्यावर किंवा ईमेल वर पाठवू शकता

ईमेल : appointement@kkwagh.edu.in

पत्ता : के. के. वाघ शिक्षण संस्था, हिराबाई हरिदास विद्यानगरी, अमृतधाम, पंचवटी, नाशिक – ४२२००३.

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : १६ सप्टेंबर २०१७.

Translate »