Konkan Railway Recruitment 2017 For 37 Junior Engineer Posts.
कोकण रेल्वेत भरती – कनिष्ठ अभियंता पदाच्या ३७ जागा.
एकूण पदसंख्या : ३७
पदाचे नाव :
१. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १३ जागा.
२. कनिष्ठ अभियंता (विद्युत) – २४ जागा.
शैक्षणिक पात्रता :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : डिप्लोमा सिविल इंजिनिअरिंग ६०% गुणांसह.
कनिष्ठ अभियंता (विद्युत): डिप्लोमा Electrical/ Electronics & Power Engineering किंवा कोणतीही Electrical/ Electronics शाखेशी सम्बंधित – ६०% गुणांसह.
वयोमर्यादा :32 वर्षे (01 जुलै, 2017 रोजी).
पगार :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ९३०० – ३४८००/- रुपये (४२००/- ग्रेड पे)
कनिष्ठ अभियंता (विद्युत): ९३०० – ३४८००/- रुपये (४२००/- ग्रेड पे)
अर्ज फी :OPEN/OBC प्रवर्ग : २००/- रुपये व SC/ST प्रवर्ग : अर्ज फीस नाही.
पात्र व इच्छुक उमेदवार www.konkanrailway.com या संकेतस्थळावर पासून अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ११ मे २०१७.
भरलेला अर्ज पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक : १२ मे २०१७.