Maharashtra State Seeds Corporation Limited, Akola Recruitment 2018 For Various 171 Posts.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला यांच्या आस्थापनेवरील गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील खालील रिक्त पदांची सरळसेवेने भरती करण्यासठी अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण पदसंख्या : १७१
पदाचे नाव :
१. जिल्हा व्यवस्थापक श्रेणी-२/ क्षेत्र अधिकारी : ०४ जागा
पगार : ३०,०००/-
२. कनिष्ठ क्षेत्र अभियंता : ०४ जागा
पगार : ३०,०००/-
३. लेखापाल/ अंतर्गत अन्केक्षक : ०१ जागा
पगार : ३०,०००/-
४. व्यवस्थापकिय संचालक यांचे स्विय सहायक : ०४ जागा
पगार : ३०,०००/-
५. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ०२ जागा
पगार : ३०,०००/-
६. कनिष्ठ अभियंता (विद्युत) : ०१ जागा
पगार : ३०,०००/-
७. लघुलेखक (निम्न श्रेणी) इंग्रजी : ०२ जागा
पगार : २८,०००/-
८. लघुलेखक (निम्न श्रेणी) मराठी : ०१ जागा
पगार : २८,०००/-
९. कनिष्ठ पैदासकार : ०२ जागा
पगार : २८,०००/-
१०. सहायक क्षेत्र अधिकारी : ५४ जागा
पगार : २८,०००/-
११. आरेखक : ०१ जागा
पगार : २८,०००/-
१२. माळी : ०१ जागा
पगार : २०,०००/-
१३. लिपिक-टंकलेखक : २५ जागा
पगार : २०,०००/-
१४. प्रयोगशाळा सहायक : ०१ जागा
पगार : २०,०००/-
१५. कनिष्ठ लिपिक-टंकलेखक : ०५ जागा
पगार : १९,०००/-
१६. कनिष्ठ प्रक्रिया सहायक : ३४ जागा
पगार : १६,०००/-
१७. कनिष्ठ ऑपरेटर : १२ जागा
पगार : १६,०००/-
१८. शिपाई/ पहारेकरी : २० जागा
पगार : १४,०००/-
ऑनलाइन अर्ज भरण्याचा व शुल्क भरण्याचा कालावधी | दिनांक २५/४/२०१८ ते १०/५/२०१८ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यत |
प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट | दिनांक २१/५/२०१८ पासून पुढे |
संघनक आधारित ऑनलाइन परीक्षेचा दिनांक | दिनांक १०/०६/२०१८ व ११/०६/२०१८ |