Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment 2017 For Lower Division Clerk Post.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत (MAHAGENCO) मध्ये लिपिक पदाच्या १०७ जागा
एकूण पदसंख्या : १०७
पदाचे नाव :
१. निम्नस्तर लिपिक (HR) – २७ जागा
पात्रता :
१. पदवी – (आर्ट्स,सायन्स, कॉमर्स, मॅनेजमेंट/अॅडमीस्ट्रेटीव)
२. MS-CIT
वयोमर्यादा : १८ ते ३८
पगार : ११२७५-२७५-१२६५०-३७०-१६३५०-४१०-२८२४०
२. निम्नस्तर लिपिक (Account) – ८० जागा
पात्रता :
१. बी.कॉम
२. MS-CIT
वयोमर्यादा : १८ ते ३८
पगार : ११२७५-२७५-१२६५०-३७०-१६३५०-४१०-२८२४०
अर्ज फी : ५००/- रुपये, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०१७
नेट बँकीगद्यारे फी भरण्याची अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०१७