महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१७ साठी अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण पदसंख्या : ७९
पदाचे नाव : कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा. गट ब (कनिष्ठ)
पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी.
वयोमर्यादा : १८ ते ३८ (दिनांक १ ऑगस्ट २०१७ रोजी).
पगार : ९३०० – ३४८०० (४४०० रुपये – ग्रेड पे).
परीक्षा फी :
आमागास : ३७३/- रुपये.
मागासवर्गीय : २७३/- रुपये
परीक्षेचे स्वरूप :
पूर्व परीक्षा : २०० गुण
मुख्य परीक्षा : ४०० गुण
मुलाखत : ५० गुण
पात्र इच्छुक उमेदवार https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx या संकेतस्थळावर दिनांक १२ एप्रिल २०१७ पासून अर्ज करू शकता.
अर्ज करण्यची अंतिम दिनांक : २ मे २०१७.
परीक्षा दिनांक : ३० जुलै २०१७.