Maharashtra Police Recruitment 2017 For 85 Law Instructor Posts (Contract).
अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आधिपत्याखालील पोलीस प्रशिक्षण केंद्रांच्या आस्थापनेवरील विधी निदेशक पदांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण पदसंख्या : ८५
स्वरूप : कंत्राटी
कालावधी : ११ महिने
पदाचे नाव : विधी निदेशक / Law Instructor
१. प्राचार्य. पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ : १० जागा
२. प्राचार्य. पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाला : ०८ जागा
३. प्राचार्य. पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानविज दौंड : ०८ जागा
४. प्राचार्य. पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर : १० जागा
५. प्राचार्य. पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना : १० जागा
६. प्राचार्य. पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला : ०९ जागा
७. प्राचार्य. पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर : ११ जागा
८. प्राचार्य. पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर : १० जागा
९. प्राचार्य. पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची-सांगली : ०८ जागा
१०. प्राचार्य. गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्र, नाशिक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : लॉ पदवी + ५ वर्षांचा वकील म्हणून अनुभव.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १३ नोव्हेंबर २०१७.