Major Hemant Jakate School Nagpur Recruitment 2017 For Teacher Service Posts
मेजर हेमंत जकाते कनिष्ठ महाविद्यालय नागपूर येथे शिक्षण सेवक पदांच्या जागा.
जाहिरात दिनांक : १९ ऑगस्ट २०१७.
एकूण पदसंख्या : १५
पदाचे नाव : शिक्षण सेवक
भौतिकशास्त्र : ०४ जागा
पात्रता : M.Sc.,B.Ed. (द्वितीय श्रेणी)
रसायनशास्त्र : ०२ जागा
पात्रता : M.Sc.,B.Ed. (द्वितीय श्रेणी)
गणित : ०४ जागा
पात्रता : M.Sc.,B.Ed. (द्वितीय श्रेणी)
इंग्रजी : ०२ जागा
पात्रता : M.A.,B.Ed. (द्वितीय श्रेणी)
इलेक्ट्रोनिक्स : ०१ जागा
पात्रता : BE/M.Sc. (द्वितीय श्रेणी)
कॉम्पुटर सायन्स : ०१ जागा
पात्रता : M.Sc.,MCM. (द्वितीय श्रेणी)
कॉमर्स : ०१ जागा
पात्रता : M.Com.,B.Ed. (द्वितीय श्रेणी)
मुलाखत दिनांक : २० ऑगस्ट २०१७ सकाळी ०८ ते दुपारी ११ पर्यत
पत्ता : मेजर हेमंत जकाते कनिष्ठ महाविद्यालय, रामभाऊ म्हाळगी नगर चौक, रिंग रोड, नागपूर – ४४००३४.