Maharashtra Medical Jobs Mumbai

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ई. ई. जी. तंत्रज्ञ पदासाठी भरती

Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment / बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत बा. य. ल. नायर रुग्णालयात ई.ई.जी. तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या : ०१

पदाचे नाव : ई. ई. जी. तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता : १० वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत न्युरोटेक्नोलॉजी विषयात बी.पी.एम.टी. उत्तीर्ण. किवां बीएससी फिसिक्स + ०६ महिन्याचा अनुभव

वयोमर्यादा : ३८ वर्ष.

पगार : ३५४०० – ११२४००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  अधिष्ठित, बा. य. ल. नायर धर्मदाय रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, आवक-जावक विभाग, डॉ. आनंदराव मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०१९.

जाहिरात व अर्ज पाहा.

Translate »