Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) Recruitment 2019 / बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती – ३४१ जागा
एकूण पदसंख्या : ३४१
पदाचे नाव :
१. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ‘ब’ वर्ग : २४३ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी पास + स्थापत्य/ कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी/पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा ५०% गुणांसह
२. कनिष्ठ अभियंता (यांत्रिक/विद्युत) ‘ब’ वर्ग : ९८ जागा
शैक्षणिक पात्रता : यांत्रिक/विद्युत/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा ५०% गुणांसह
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे (दिनांक ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी)
अर्ज फी : ६०० रुपये, मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ४०० रुपये
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०१९.