Maharashtra Public Service Commission Recruitment 2017 For Typist Post.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक पदांसाठी मुख्य परीक्षा २०१७.
जाहिरात क्रमांक : ०५/२०१७
एकूण पदसंख्या : ४९५
पदाचे नाव : लिपिक टंकलेखक
मराठी – ४५६ जागा
इंग्रजी – ३९ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. तसेच लिपिक टंकलेखक पुर्व परिक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष ( दिनांक १ ऑगस्ट २०१७ रोजी )
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक – १० ऑगस्ट २०१७
परीक्षा दिनांक : ०३ सप्टेंबर २०१७.
परीक्षा केंद्र : औरंगाबाद , मुंबई , नागपूर , पुणे