Government Jobs Maharashtra MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या आस्थापनेवर प्रोग्रामर पदाची जागा

Maharashtra Public Service Commission (MPSC) Recruitment 2017 For Programmer (Group-B) (Non -Gazetted) Post.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या आस्थापनेवर प्रोग्रामर पदाची जागा

जाहिरात क्रमांक : ७५/ २०१७

पदाचे नाव : प्रोग्रामर (ग्रुप बी)

एकूण पदसंख्या : ०१

शैक्षणिक पात्रता : MCA/ BE (comp. sci./engg./tech)

वयोमर्यादा : ३८ वर्ष (दिनांक ०१ मार्च २०१८ रोजी)

पगार : ९३००/- ते ३४८००/- + ४३००/- ग्रेड पे

अर्ज फी : ५२४/-

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०१७.

जाहिरात पहा.

Translate »