लोकसेवा आयोगामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या २४० जागा/ MPSC Recrutment 2020.
एकूण पदसंख्या : २४०
पदाचे नाव : सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक
शैक्षणिक पात्रता :
१. दहावी पास.
२. स्वयंचल अभियांत्रिकी किंवा यंत्र अभियांत्रिकी विषयातील किमान ३ वर्षाची पदविका.
वयोमर्यादा : १९ वर्ष (०१ मे २०२० रोजी)
पगार : ३८६०० – १२२८०० रुपये.
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : 06 फेब्रुवारी २०२०.