Mumbai Port Trust Recruitment 2018 for 12 Apprenticeship Post.
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये अॅप्रेन्टिस साठी १२ जागा.
एकूण पदसंख्या : १२
अॅप्रेन्टिस कालावधी : १ वर्ष
पदाचे नाव/ Post Name :
१. मेडिको लॅब टेक्निशियन : ४ जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
स्टायपेंड : २७५८/-
२. एक्स-रे टेक्निशियन : ६ जागा
शैक्षणिक पात्रता – १२ वी उत्तीर्ण
स्टायपेंड : २७५८/-
३. फार्मास्युटिकल सायन्स टेक्निशियन : २ जागा
शैक्षणिक पात्रता – फार्मसी डिप्लोमा
स्टायपेंड : ३५४२/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief Medical Officer, Port Trust Hospital, Medical Department, Antop Village, Wadala (E), Mumbai-400037
अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : १८ जून २०१८.
जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा/ Download Advertisement and Aplication form.