Maharashtra Teacher Jobs

माध्यमिक विद्यालय तांदलवाडी, ता.रावेर येथे शिक्षण सेवक, लिपिक व शिपाई पदाच्या जागा

Madhyamik Vidhyalaya Tandalwadi Recruitment 2017 For Various Posts.

माध्यमिक विद्यालय तांदलवाडी, ता.रावेर येथे शिक्षण सेवक, लिपिक व शिपाई पदाच्या जागा

संस्थेचे नाव : माद्यामिक शिक्षण प्रसारक मंडळ

एकूण पदसंख्या : ०५

पदाचे नाव :

१. शिक्षण सेवक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ए.टी.डी.डी.एस.

२. शिक्षण सेवक : ०१ जागा
बी.एस.सी.,बी. एड (गणित/विज्ञान)

३. शिक्षण सेवक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए.बी.एड(इंग्रजी)

४. कनिष्ठ लिपिक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी./बी.कॉम., एच.एस.सी. आय.टी

५. शिपाई : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एच.एस.सी.

मुलाखत वेळ व दिनांक : ०२ ऑक्टोबर २०१७ – सकाळी १०:३० वाजता

ठिकाण : माध्यमिक विद्यालय तांदलवाडी, ता.रावेर, जिल्हा – जळगाव

जाहिरात पहा.

Translate »