Government Jobs

नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) मध्ये विविध पदांच्या ८२ जागा

National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) Recruitment 2017 For 82 Coordinator & Enumerator Posts.

नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) मध्ये विविध पदांच्या ८२ जागा.

एकूण पदसंख्या : ८२

पदाचे नाव :

१. राष्ट्रीय समन्वयक: ०१ जागा
वयोमर्यादा : ४० ते ६४ वर्ष

२. राज्य समन्वयक: २० जागा
वयोमर्यादा : २५ ते ६३ वर्ष

३. गणक: ६१ जागा
वयोमर्यादा : २१ ते ४५ वर्ष

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०१७.

जाहिरात पहा.

Translate »