Government Jobs Nashik Teacher Jobs

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती – शिक्षक पदाच्या १७ जागा

Nashik District Tribal School Recruitment 2017 For Teacher Posts.

नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील एकलव्य निवासी शाळांसाठी शिक्षक संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या : १७

पदाचे नाव :

१. पदव्युत्तर पदवीधर प्रशिक्षित शिक्षक : ११ जागा
अध्यापन विषय : इंग्रजी – ०१, गणित – ०२, जीवनशास्र – ०२, भौतिकशास्त्र – ०२ , रसायनशास्त्र – ०३, मराठी – ०१
पगार : २०,०००/- प्रतिमहा

२. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : ०६ जागा
अध्यापन विषय : गणित – ०२ जागा, मराठी – ०३ जागा, हिंदी – ०१
पगार : १५,०००/- प्रतिमहा

३. क्रीडा शिक्षक नि अध्यापक : ०१ जागा
पगार : १५,०००/- प्रतिमहा

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३०सप्टेंबर २०१७

जाहिरात पहा.

Translate »