Nashik Municipal Corporation Recruitment 2017 For 34 Primary Teacher (Urdu) Posts.
नाशिक महानगरपालिके अंतर्गत उर्दू डी टीएड शिक्षक पदांसाठी भरती
पदाचे नाव : डी टीएड शिक्षक (उर्दू )
एकूण पदसंख्या : ३४
वयोमर्यादा : ३८ वर्ष
परीक्षा फी : ५००/- रु. खुल्या प्रवर्गासाठी, मागासवर्गीय उमेद्वारासाठी ३००/- रु.
निवड पद्धत : १०० गुणांची परीक्षा (लेखी परीक्षा ८० गुण, मौखिक परीक्षा २० गुण)
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी : दिनांक ०१ डिसेंबर २०१७ ते दिनांक १५ डिसेंबर २०१७