National Health Mission Mumbai Recruitment 2017 For 41 Program Assistant Posts.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई येथे कार्यक्रम सहाय्यक पदाच्या ४१ जागा
एकूण पदसंख्या : ४१
पदाचे नाव : कार्यक्रम सहाय्यक
पात्रता :
१. कोणत्याही शाखेतील पदवी,
२. मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि
३. MSCIT किंवा CCC
पगार : ९६००/- प्रतिमाह
इच्छुक व पात्र उमेदवार ए-४ आकाराच्या कोऱ्या कागदावर अर्ज पाठवू शकता
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
आयुक्तआरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन. तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंम्पाउंड, पी.डिमेलो रोड, मुंबई ४०० ००१
अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : २० सप्टेंबर २०१७.