National Health Mission Recruitment 2017 For 394 Medical Officer Group-A Posts.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय गट अ पदांसाठी भरती
एकूण पदसंख्या : ३९४
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ/ Medical Officer Group-A
१. बालरोग तज्ञ
२. स्रीरोग तज्ञ
३. भूल तज्ञ
४. भिषक
५. शल्य चिकित्सक
६. अस्थीय्वंगगोपचार तज्ञ
७. नेत्ररोग रोग तज्ञ
८. सार्वजनिक आरोग्य तज्ञ
९. न्यायवैदयक तज्ञ
१०. क्ष-किरण तज्ञ
११. मानसोपचार तज्ञ
१२. रक्तसंक्रमण अधिकारी
वयोमर्यादा : ३८ वर्ष (दिनांक ०१ ऑगस्ट २०१७ रोजी)
इच्छुक व पात्र उमेदवार स्वयंप्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रासह पूर्ण भरलेला अर्ज खालील पत्यावर पाठवू शकता
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
आयुक्तआरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन. तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंम्पाउंड, पी.डिमेलो रोड, मुंबई ४०० ००१
अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : २० सप्टेंबर २०१७.