Naval Dockyard Mumbai Recruitment 2017 For 111 Apprentice Posts.
नवाल डॉकयार्ड मुंबई येथे अपरेंटिस पदाच्या १११ जागा
एकूण पदसंख्या : १११
पदाचे नाव : अपरेंटिस
१. इलेक्ट्रॉनिक फिटर : ४९ जागा
पात्रता : आयटीआय
ट्रेड –
i) इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक
ii) मॅकेनिक
२. जीटी फिटर : २५ जागा
पात्रता : आयटीआय
ट्रेड – डीझेल मॅकेनिक
३. कम्प्यूटर फिटर: १० गागा
पात्रता : आयटीआय
ट्रेड –
i) आयटी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स
ii) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स
iii) मेकेनिक रेडिओ आणि टी.व्ही
iv) मेनिक्स सह ऑपरेटर
४. बॉयलर मेकर: १२ जागा
पात्रता : आयटीआय
ट्रेड –
(i) शिपराईट स्टील
(ii) वेल्डर
(iii) फिटर
(iv) फोर्गर आणि हीट ट्रीटर
५. वेपन फिटर : १५ जागा
पात्रता : आयटीआय
ट्रेड –
(i) मेकॅनिक मशीन टूल
(ii) मिलरॉईट
वयोमर्यादा : १४ ते २१ वर्ष.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा + वैद्यकीय + मुलाखत.
अपात्र उमेदवार वेबसाइट www.bhartiseva.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०१७