Naval Dockyard Mumbai Recruitment 2017 For Fireman Posts.
भारतीय नौदलामार्फत नवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण पदसंख्या : ३३
पदाचे नाव : फायरमन
शैक्षणिक पात्रता : १० वी पास
वयोमर्यादा : ५६ वर्ष
पगार : ५२००/- ते २०२००/- + ग्रेड पे १९००/-
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ४२ दिवसांच्या आत.
Meri umar 29 yrs hai kya mai is ke liye apply kar sakta ho