Maharashtra

नवरंग चहा, जळगाव यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा

Navarang Chaha Jalgaon Recruitment 2017 For Various Posts.

नवरंग चहा – जळगाव यांच्या आस्थापानेवर विविध पदांच्या जागा

संस्थेचे नाव : नवरंग चहा

एकूण पदसंख्या : १०

पदाचे नाव :

१. जनरल मॅनेजर – १ जागा
पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएट, व्यवस्थापन, प्रोडक्शन विपणन, वितरक, अकाउंट, सर्वसमावेशक अनुभव असलेली मितभाषी, व्यवहार कुशल व्यक्ती, तत्सम पदावर ५ वर्षाचा अनुभव

२. प्रोडक्शन हेड – १ जागा
पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएट, फूड ईड्रस्ट्रीजमध्ये किमान तत्सम पदावर ३ वर्षाचा अनुभव, टीमवर्क व उद्दीस्ट घेऊन साध्य करणारी व्यक्ती.

३. मॅनेजर मार्केटिंग/ सेल्स – ४ जागा
पात्रता : एमबीए मार्केटिंग, एफएमसीजी ईड्रस्ट्रीजमध्ये किमान तत्सम पदावर ३ वर्षाचा अनुभव, टीमवर्क व उद्दीस्ट घेऊन साध्य करणारी व्यक्ती.

४. बिझनेस डेव्हलपमेंट एक्झीकेटीव – १ जागा
पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, संवाद कौशल्य, फ्रेशर

५. एचआर एक्झीकेटीव – १ जागा
पात्रता : एमबीए एचआर, एफएमसीजी ईड्रस्ट्रीज किंवा तत्सम ७५ हून अधिक व्यक्तीच्या उद्योगसमूहात सुसंवादाद्यारे प्रगतीचा आलेख कायम राखणारे तत्सम पदावर किमान पदावर ३ वर्षाचा अनुभव

६. अकाउंटंट – २ जागा
पात्रता : कॉमर्स पोस्ट ग्रॅज्युएट/ ग्रॅज्युएट, Tally ERP, किमान ३ वर्षाचा अनुभव

इच्छुक व पात्र उमेदवार आपला बायोडेटा दिनांक ८ सप्टेंबर २०१७ पर्यंत इमेल पाठवू शकता

इमेल – hr@navrangtea.com

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०८ सप्टेंबर २०१७

Translate »