Government Jobs

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे उपव्यवस्थापक पदाच्या ४० जागा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे उपव्यवस्थापक पदाच्या ४० जागा.

National Highways Authority of India (NHAI) Recruitment 2017 – Deputy Manager (Technical) Post.

एकूण पदसंख्या : ४०

पदाचे नाव : उपव्यवस्थापक (Deputy Manager -Technical)

NHAI jobs

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

वयोमर्यादा : ३० वर्ष (दिनांक ३१ जुलै २०१७ रोजी).

पात्र व इच्छुक उमेदवार  http://www.nhai.org या संकेतस्थळावर किंवा विहित नमुन्यातील अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३१ जुलै २०१७.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज करा.

Translate »