Maharashtra Wardha

NHM मार्फत ZP वर्धा येथे कम्युनिटी हेल्थ प्रोव्हाडर पदाच्या ६२ जागा

National Health Mission (NHM), Wardha Recruitment 2018 For 62 Community Health Provider Post.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM), वर्धा येथे कम्युनिटी हेल्थ प्रोव्हाडर पदाच्या ६२ जागा.

एकूण पदसंख्या : ६२

पदाचे नाव : कम्युनिटी हेल्थ प्रदाता/ Community Health Provider

तालुका :
१. अर्वी
२. समुद्रपूर
३. हिंघनघाट

शैक्षणिक पात्रता : BAMS

वयोमर्यादा : ३८ वर्ष (राखीव ४३ वर्ष)

पगार : २५,०००/- + इतर भत्ता १५,०००/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : २४ जुलै २०१८

जाहीरात व अर्ज पहा.

Translate »