National Health Mission (NHM), Gadchiroli Recruitment 2018 For 357 Community Health Provider Post.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM), सातारा येथे कम्युनिटी हेल्थ प्रोव्हाडर पदाच्या ३५७ जागा
एकूण पदसंख्या : ३५७
पदाचे नाव : कम्युनिटी हेल्थ प्रदाता/ Community Health Provider
शैक्षणिक पात्रता : BAMS
वयोमर्यादा : ३८ वर्ष (राखीव ४३ वर्ष)
पगार : २५,०००/- + प्रोत्साहन १५,०००/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली
अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : २४ जुलै २०१८