Gondia Maharashtra

कुटुंब कल्याण सोसायटी गोंदिया येथे लसीकरण क्षेत्र सनियंत्रक पदाच्या जागा

National Health Mission, the family welfare society, Gondiya Recruitment 2017.

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंनर्गत कुटुंब कल्याण सोसायटी गोंदिया येथे लसीकरण क्षेत्र सनियंत्रक पदाच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे,

एकूण पदसंख्या : ०३

कामाचे स्वरूप : कंत्राटी

पदाचे नाव : लसीकरण क्षेत्र सनियंत्रक

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : ३८ वर्ष – खुल्या प्रवर्गासाठी/ ४३ वर्ष – खुल्या प्रवर्गासाठी

पगार : २०,०००/- रु. प्रतिमाह

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०१७.

जाहिरात/ अर्ज पहा.

Translate »