National Health Mission (NHM), Sindhudurg Recruitment 2018 For 120 Community Health Provider Post.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM), सिंधुदुर्ग येथे कम्युनिटी हेल्थ प्रोव्हाडर पदाच्या १२०
एकूण पदसंख्या : १२०
पदाचे नाव : कम्युनिटी हेल्थ प्रदाता/ Community Health Provider
तालुका :
१. वेंगुर्ला
२. सावंतवाडी
३. दोडामार्ग
४. देवगड
शैक्षणिक पात्रता : BAMS
वयोमर्यादा : ३८ वर्ष (राखीव ४३ वर्ष)
पगार : २५,०००/- + इतर भत्ता १५,०००/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : २४ जुलै २०१८