Government Jobs

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या १०७ जागा

NPCIL Recruitment 2019 – न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या १०७ जागा

एकूण पदसंख्या : १०७

पदाचे नाव :

१. परिचारिका : ०४ जागा
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्ष
पगार : ४४९००

२. पॅथॉलॉजी लॅब तंत्रज्ञ : ०१ जागा
वयोमर्यादा : १८ ते ३० वर्ष
पगार : ३५४००

३. फार्मसिस्ट : ०४ जागा
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्ष
पगार : २९२००

४. एक्स-रे तंत्रज्ञ : ०४ जागा
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्ष
पगार : २५५००

५. ऑपरेशन थिएटर सहाय्यक : ०१ जागा
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्ष
पगार : २१७००

६. सहाय्यक (ग्रेड-१) : ४४ जागा
वयोमर्यादा : १८ ते २८ वर्ष
पगार : २५५००

७. स्टेनो (ग्रेड-१) : २९ जागा
वयोमर्यादा : १८ ते २८ वर्ष
पगार : २५५००

८. ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम-फायरमॅन : ०८ जागा
वयोमर्यादा : १८ ते २५ वर्ष
पगार : २१७००

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०६ नोव्हेंबर २०१९

जाहिरात पाहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »