Ordnance Factory Board (OFB) Recruitment 2017 of Various 3880 Industrial Employees & Labour Group ‘C’ Vacancy.
ऑर्डनन्स फैक्टरी बोर्डात भरती – औद्योगिक कर्मचारी आणि कामगार पदाच्या ३८८० जागा.
जाहिरात क्रमांक: १०२०१/११/०२० ९/१७१८
एकूण पदसंख्या : ३८८०
पदाचे नाव : औद्योगिक कर्मचारी (अर्ध-कुशल) आणि कामगार गट ‘सी’
शैक्षणिक पात्रता: १० वी पास + प्रमाणपत्र (एनटीसी)/ राष्ट्रीय अपरेंटिस प्रमाणपत्र (एनएसी).
वयोमर्यादा: १८ ते ३२ वर्ष.
पगार : ५२०० – २०२००/- रुपये + १८००/- ग्रेड पे सह
अर्ज फी: इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – ५०/- रुपये आणि इतर सर्व उमेदवारांसाठी (एससी / एसटी / पीडब्ल्यूडी / महिला) अर्ज शुल्क नाही.
इच्छुक उमेदवार www.ofb.gov.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक: १० जुलै २०१७