Government Jobs Maharashtra

आयुध निर्माण भुसावल येथे मिडवाईफ व वार्ड सहाय्यक पदाच्या जागा

Ordnance Factory Bhusawal Recruitment 2017 For Midwife and Ward Sahayak Posts.

आयुध निर्माण भुसावल येथे मिडवाईफ व वार्ड सहाय्यक पदाच्या जागा.

एकूण पदसंख्या : ०४

पदाचे नाव :
१. मिडवाईफ – ०१ जागा
२. वार्ड सहाय्यक – ०३ जागा

पगार :  मिडवाईफ – २३४६८/- रुपये. व वार्ड सहाय्यक १९६२०/- रुपये.

स्क्रिनिंग चाचणी दिनांक व वेळ : २३ जून २०१७ सकाळी ०८ वाजता

पता : 

ऑफिस ऑफ चीफ मेडीकल ऑफिसर
ऑरर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल
भुसावल – ४२५२०३
जिल्हा – जळगाव

फोन नंबर : ०२५८२ २२२५५ (Ext.४४०), २२६९९६

जाहिरात पहा.

Translate »