Maharashtra

ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे नर्सिंग स्टाफ, फार्मासिस्ट, वार्ड सहाय्यक पदाच्या जागा (कंत्राटी)

Ordnance Factory Varangaon Recruitment 2017 For Nursing Staff, Pharmacist & Ward Sahayak Posts

ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे विविध नर्सिंग स्टाफ, फार्मासिस्ट, वार्ड सहाय्यक पदाच्या जागा (कंत्राटी)

एकूण पदसंख्या : ०७

पदाचे नाव :

१. नर्सिंग स्टाफ : ०२ जागा
पात्रता : १० + २ पास सायन्स विषयासह
नोंदणीकृत नर्स प्रमाणपत्र
संघनक ज्ञान आवश्यक
अनुभव : २ वर्ष

२. फार्मासिस्ट : ०२ जागा
पात्रता : १० + २ पास सायन्स विषयासह
२ वर्षाच फार्मासि डिप्लोमा + ०३ महिने फार्मसी ट्रेनिंग + नोंदणीकृत फार्मासिस्ट प्रमाणपत्र

३. वार्ड सहाय्यक : ०३ जागा
पात्रता : १० वी पास
प्रथमोपचार , नर्सिंग , वार्ड कार्यपद्धती ज्ञान आवश्यक

करार कालावधी : ०६ महिने

वयोमर्यादा : १८ ते ६५ वर्ष.

मुलाखत दिनांक : ०६ सप्टेंबर २०१७ सकाळी १० वाजता

पत्ता : मेन हॉस्पिटल, ऑर्डनन्स फॅक्टरी , वरणगाव.

जाहिरात पहा.

Translate »