Pachora Nagar Parishad Recruitment 2017 For Various Posts.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाचोरा नगरपरिषद येथे विविध पदांच्या जागा (कंत्राटी)
एकूण पदसंख्या : ०५
स्वरूप : कंत्राटी
पदाचे नाव :
१. अर्धवेळ वैध्यकीय अधिकारी : ०१ जागा
पात्रता : गायनोकॉलॉजिस्ट, पेडीयाट्रिशिअन
वयोमर्यादा : ४५ वर्ष
२. स्टाफ नर्स : ०२ जागा
पात्रता : १२ वी पास जि.एन.एम (महा. नर्सिंग कॉन्सील नोंदणीकृत)
वयोमर्यादा : ३८ वर्ष
३. औषध निर्माता : ०१ जागा
पात्रता : डी. फार्म
वयोमर्यादा : ३८ वर्ष
४. प्रयोगशाळा तंत्रज्ञ : ०१ जागा
पात्रता : पदवी उत्तीर्ण, बीएससी डीएमएलटी.
वयोमर्यादा : ३८ वर्ष
परीक्षा : १०० गुण
अर्ज विक्री व स्वीकारण्याची दिनांक : २१ सप्टेंबर २०१७, वेळ – सकाळी १० ते ४
ठिकाण : पाचोरा नगरपरिषद पाचोरा कार्यालय