Maharashtra

पालघर जिल्हापरिषद येथे वकील पदासाठी भरती

Palghar ZP Recruitment For Advocate Post/ पालघर जिल्हापरिषद येथे वकील पदासाठी भरती

पदाचे नाव : वकील

पदाचे स्वरूप : कंत्राटी

शैक्षणिक पात्रता : एलएलबी/ एलएलएम + ०५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा : १८ ते ४५ वर्ष

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, पालघर मुख्य प्रशासकीय इमारत, नवीन विक्रीकर कार्यालय, नवली ता.जि पालघर

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : ०८ फेब्रुवारी २०२०.

जाहिरात पाहा

Translate »