Maharashtra Pune

पिंपरी चिंचवड महनगरपालिकेअंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात डीन पदाची जागा

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) Recruitment 2017 Walk-In.

पिंपरी चिंचवड महनगरपालिकेअंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात (PCMC) डीन पदाची जागा.

एकूण पदसंख्या : ०१

पदाचे नाव : डीन

शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर पदवी + असोसिएट प्रोफेसर म्हणून १० वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा : ओपन कॅटेगरीसाठी ५० वर्ष, राखीव श्रेणीसाठी ५५ वर्ष.

निवड प्रक्रिया: मुलाखतीच्या आधारे.

मुलाखतची दिनांक व वेळ : ३० ऑगस्ट २०१७ ला रात्री १०:३० वाजता.

ठिकाण: वैद्यकीय विभाग, २ रा मजला, पी.सी.एम.सी., पिंपरी, पुणे -४११ ०१८ चे मुख्य कार्यालय.

जाहिरात पहा.

Translate »