Government Jobs

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ११० जागा

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ११० जागा/ Power Grid Corporation of India Limited (PGCIL) Recruitment 2020.

एकूण पदसंख्या : ११०

पदाचे नाव :  असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी

१. इलेक्ट्रिकल : ८२ जागा
२. इलेक्ट्रॉनिक्स : १० जागा
३. सिव्हिल : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : बीई/बीटेक/बीएससी मान्यताप्राप्त विद्यापीठातुन किमान ६०% गुणांसह.

वयोमर्यादा : १८ ते २८ वर्ष (दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी)

अर्ज फी : ५०० रुपये

अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२०.

जाहिरात पाहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »