Maharashtra Medical Jobs

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापानेवर ‘आरोग्य अधिकारी’ गट-अ पदाच्या जागा

Pune Municipal Corporation Recruitment 2017 For Medical Officer Group-A Posts.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापानेवर आरोग्य अधिकारी गट-अ पदाच्या जागा.

एकूण पदसंख्या : ११

पदाचे नाव :
१. आरोग्य अधिकारी : ०१ जागा
पगार : ३७४००/- ते ६७०००/- + ग्रेड पे ८९००

२. त्वचारोग तज्ज्ञ : ०१ जागा
पगार : १६५००/- ते ३९१००/- + ग्रेड पे ६६००

३. एड्स नोडल ऑफिसर : ०१ जागा
पगार : १६५००/- ते ३९१००/- + ग्रेड पे ६६००

४. मेडीकल प्रशासकीय ऑफिसर : ०१ जागा
पगार : १६५००/- ते ३९१००/- + ग्रेड पे ६६००

५. न्युरोसर्जन : ०१ जागा
पगार : १६५००/- ते ३९१००/- + ग्रेड पे ६६००

६. युरोसर्जन : ०१ जागा
पगार : १६५००/- ते ३९१००/- + ग्रेड पे ६६००

७. कार्डियोलॉजिस्ट/ हृदयरोग तज्ज्ञ : ०१ जागा
पगार : १६५००/- ते ३९१००/- + ग्रेड पे ६६००

८. प्लास्टिक सर्जन : ०१ जागा
पगार : १६५००/- ते ३९१००/- + ग्रेड पे ६६००

९. न्यायवैद्यकशात्स्र तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी : ०१ जागा
पगार : १६५००/- ते ३९१००/- + ग्रेड पे ६६००

१०. नेत्र शल्यचिकित्सक नेत्रतज्ज्ञ : ०१ जागा
पगार : १६५००/- ते ३९१००/- + ग्रेड पे ६६००

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०१७.

जाहिरात पहा.

Translate »