Rail Coach Factory, Kapurthala Recruitment 2017 For 101 Act Apprentices Post
रेल कोच फॅक्टरी, कपूरथला येथे ऍक्ट अपरेंटिसचे पद भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण पदसंख्या : १०१
पदाचे नाव : ऍक्ट अपरेंटिस
ट्रेडनुसर :
१. कारपेंटर: ०७ जागा
२. इलेक्ट्रीशियन: १४ जागा
३. फिटर: २५ जागा
४. मशीनीस्ट: ०८ जागा
५. पेंटर: ०७ जागा
६. वेल्डर: २७ जागा
७. मॅकेनिक (मोटर वाहन): ०४ जागा
८. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक: ०२ जागा
९. एसी आणि रेफ. मॅकेनिक: ०७ जागा
पात्रता : १० वी उत्तीर्ण ५०% गुणांसह + ITI(NCVT).
वयोमर्यादा : १५ ते २४ वर्ष (२१ सप्टेंबर २०१७ रोजी)
पगार : ५७००/- रुपये.
इच्छुक व पात्र उमेदवार www.rcf.indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०१७