Government Jobs Railway Jobs

रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ जागांसाठी महाभरती

Railway Protection Force Recruitment 2018 For 8619 Constable Post.

रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ जागा.

एकूण पदसंख्या : ८६१९

पदाचे  नाव : कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता : दहावी पास

वयोमर्यादा : १८ ते २५ वर्ष (दिनांक १ जुलै २०१८ रोजी)

अर्ज फी : ५००/- रुपये (मागासवर्गीय उमेदवांसाठी २५०/- रुपये)

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात : १ जून २०१८ सकाळी १० वाजेपासून

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३० जून २०१८

जाहिरात पहा.

Translate »