Ratnagiri Municipal Council Recruitment 2017 under National Health Mission For Various Posts.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेत विविध पदांसाठी भरती.
एकूण पदसंख्या : १९
स्वरूप : कंत्राटी
पदाचे नाव :
१. वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) : ०४ जागा
पगार : ४५०००/-
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस + (MMC reg.)
२. वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ) : ०२ जागा
पगार : २४०००/-
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस (गायनोलोजिस्ट, सर्जन, फिजीसिअन, पिडीयाटीशिअन) + (MMC reg.)
३. आरोग्य परिचारिका : ०४ जागा
पगार : १२०००/-
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण + GNC कोर्स उन्तीर्ण + (MMC reg)
४. औषध निर्माता : ०२ जागा
पगार : १००००/-
शैक्षणिक पात्रता : D.Pharm उत्तीर्ण + (MSPC reg)
५. प्रयोगशाळा नंत्रज्ञ : ०२ जग
पगार : ८४००/-
शैक्षणिक पात्रता : बीएससी (बायोलॉजीकल सायन्स) + DMLT उत्तीर्ण
६. आरोग्य सहाय्यिका : ०१ जागा
पगार : १०८००/-
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण + GNM कोर्स उत्तीर्ण + (MNC reg)
७. आरोग्य सेविका : ०४ जागा
पगार : ८६४०/-
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण + ANM कोर्स उत्तीर्ण + (MNC reg)
इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह अर्ज घेऊन उपस्थित राहावे.
मुलाखत दिनांक : ०८ नोव्हेंबर २०१७ (सकाळी १० वाजता)
ठिकाण : संत गाडगेबाबा सभागृह, रत्नागिरी