Bank Jobs

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भरती – डेप्युटी गवर्नर पदाची जागा

Reserve Bank of India (RBI) Recruitment 2017 For Deputy Governor Post.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भरती – डेप्युटी गवर्नर पदाची जागा.

एकूण पदसंख्या : ०१

पदाचे नाव :  डेप्युटी गवर्नर

शैक्षणिक पात्रता: पीएचडी.

वयोमर्यादा: ६० वर्ष (दिनांक ३१ जुलै २०१७ रोजी)

पगार: २२५०००/- रुपये.

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा + मुलाखत.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २१ जून २०१७.

जाहिरात पहा.

अर्ज डाऊनलोड करा.

Translate »